SAN-UTSAV

आषाढी एकादशी, पंढरपूरची वारी आणि वारकरी संप्रदाय – एक आध्यात्मिक चमत्कार

महाराष्ट्रातील लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेली आषाढी एकादशी ही केवळ उपवासाचा दिवस नसून, ती एक आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारीचा महाउत्सव आहे. या दिवशी पंढरपूरच्या विठोबा म्हणजेच पांडुरंगाच्या दर्शनासाठी लाखो वारकरी पंढरपूरकडे निघतात — हे दृश्य म्हणजे भक्ती, सहिष्णुता आणि समर्पणाचे प्रतीक आहे. 🚩 वारीची सुरुवात – ‘दिंडी’ परंपरेचा उगम वारीची परंपरा संत ज्ञानेश्वर माऊली आणि संत […]

आषाढी एकादशी, पंढरपूरची वारी आणि वारकरी संप्रदाय – एक आध्यात्मिक चमत्कार

Read More »

होळी

होळी खेळताना घ्या खबरदारी

प्राचीन काळी होळी सात्विक रंगांनी किंवा पळसाच्या फुलांपासून तयार केलेल्या गुलाल, कुंकुम आणि हळदीने खेळली जायची. पण आजच्या बदलाभिमुख युगात विविध प्रकारच्या रासायनिक घटकांपासून बनवलेले रंग आणि अनेक ठिकाणी वार्निश, ऑईल पेंट आणि चमकदार रंगांचा वापर होळी खेळताना केला जात आहे. होळी खेळताना खालील खबरदारी घेतल्यास हानिकारक रासायनिक रंगांचे दुष्परिणाम टाळता येतात:- होळीचे रंग डोळ्यांत

होळी खेळताना घ्या खबरदारी Read More »

PANCHAMRUT पंचामृत

पंचामृत : एक संजीवनी

प्रथम तीर्थ मग प्रसाद असे तीर्थप्रसादाचे हिंदू संस्कृतीत महत्त्व आहे. देवाला या पाच पदार्थांनी स्नान घातल्यास ही पूजा पंचामृति पूजा अशी म्हटली जाते. गणपती बाप्पाला तर ही पूजा खूप आवडते अशा पाच पदार्थांचे पंचामृत मांगल्य व पावित्र्याने भरलेल्या असते म्हणूनच यास तीर्थ म्हणतात. गणेशपुजा असो वा सत्य नारायण सर्व पुजा पंचामृत अर्थात तीर्थाशिवाय पूर्ण होऊ

पंचामृत : एक संजीवनी Read More »

महाशिवरात्र (Mahashivratri)

महाशिवरात्रीची परंपरा माघ महिन्यातील माघ कृष्ण चतुर्दशीच्या दिवसाला महाशिवरात्र येते. महाशिवरात्रीच्या दिवशी सर्व हिंदू बांधव उपवास करतात, भगवान शिवाची आराधना आणि प्रार्थना करून दुसऱ्या दिवशी उपवास सोडतात.  संस्कृत पुराण साहित्यापैकी अग्नी पुराण, शिव पुराण, पद्म पुराण या ग्रंथांमध्ये महाशिवरात्री व्रताचे महत्त्व सांगितले आहे. या दिवशी बेलाची पाने वाहून शिवाची पूजा केली जाते. महाशिवरात्रीला भगवान शंकराने

महाशिवरात्र (Mahashivratri) Read More »

Scroll to Top