पंचामृत : एक संजीवनी
प्रथम तीर्थ मग प्रसाद असे तीर्थप्रसादाचे हिंदू संस्कृतीत महत्त्व आहे. देवाला या पाच पदार्थांनी स्नान घातल्यास ही पूजा पंचामृति पूजा अशी म्हटली जाते. गणपती बाप्पाला तर ही पूजा खूप आवडते अशा पाच पदार्थांचे पंचामृत मांगल्य व पावित्र्याने भरलेल्या असते म्हणूनच यास तीर्थ म्हणतात. गणेशपुजा असो वा सत्य नारायण सर्व पुजा पंचामृत अर्थात तीर्थाशिवाय पूर्ण होऊ […]
पंचामृत : एक संजीवनी Read More »